Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
Latest Episodes
# 2152 : म्हणून तर आम्ही विषय काढला.! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
त्या दिवशी स्वामीजी नेहमीप्रमाणे सहज बोलत होते. विषयाचा प्रवाह पुढे सरकत असताना अचानक त्यांनी एका गंभीर मुद्द्याला स्पर्श केला आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळ उच्चारली—“शुद्ध बीजापोटी ।फळे रसाळ गोमटी ॥”क्षणभर थांबून...
# 2151 : दाद देणं, एक कला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये आम्ही लिफ्टची वाट पाहात थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली, आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या, एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान, अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसल...
# 2149 : ‘थांबणे‘ लेखक : डॉ. अनिल अवचट. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
डॉ. अनिल अवचट हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासह त्यांनी पुण्यात ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले.डॉ. अनिल अवचट यांनी मृत्यूपूर्वी अवघ्या पंधरा दिवस आधी लिहिलेली ‘थांबणे’ ही प...
# 2148 : ‘अडाणी कोण? ती की वकील?‘ लेखक अज्ञात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
कोर्टात सगळे सोनाबाईंना अडाणी समजत होते. समोरचा वकील त्यांच्या असहायतेची थट्टा करत होता. पण त्याला कुठे माहीत होतं की, अक्षरओळख नसलेल्या या बाईने तीन महिने एका गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला होता! चार एकर जमीन बळकावण्यासा...
# 2147 : ‘प्रेमाची कबुली‘ लेखक समीर गायकवाड. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )
‘प्रेमाची कबुली’ या कथेत एका तरुण कवीने महाराणींकडे आपल्या मनातील प्रेम निःसंकोचपणे प्रामाणिकपणे व्यक्त केले. प्रेमाचा स्वीकार होवो वा अव्हेर, मनातील भावना व्यक्त केल्याने मिळणारे समाधान अनमोल असते. कारण प्रेम व्यक्त करणे म्हणजे आपल...