
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Podcasting since 2020 • 1799 episodes
Life of Stories
Latest Episodes
# 1798: प्रतापचा प्रताप. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
तो त्याच्या मित्रांकडून आणि कार्यालयांकडून आणि म्हैसूरमधील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमध्ये जाऊन ई-कचरा म्हणून कीबोर्ड, माऊस, मदरबोर्ड आणि इतर संगणक उपकरणे गोळा करत असे आणि त्यावर संशोधन करत असे. आणि त्यातून ड्रोन बनवण्याचा प्रयत्न करत असे....
•
7:13

# 1797: फक्त तुमचं ह्रदयच क्षण मोजू शकतं. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
पुढील काही दिवसांत, डॅनियलला काहीतरी विचित्र गोष्ट जाणवली. त्या जुन्या घड्याळात वेगवेगळ्या प्रसंगी वेळेची गती वेगवेगळी होती: त्यात काही तास कायमचे टिकत होते, तर काही मात्र क्षणातच निघून गेले. कंटाळवाण्या बैठकांमध्ये, त्या घड्याळाचे हात हलत नव्ह...
•
6:51

# 1796: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
गावाभोवती चिंचेची झाडं का लावली पाहिजेत... याचं वैज्ञानिक कारण मारुती चित्तमपल्ली अतिशय आत्मीयतेने सांगत...चिंचेच्या झाडात विलक्षण अशी अर्थिंग क्षमता असते... पावसाळ्यात गावात विजा पडू नयेत म्हणून गावाभोवती चिंचेची झाडं लावावीत...जोप...
•
15:06

# 1795: "तुळशीबाईशी हितगुज" लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
"बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल" असा गजर झाला आणि सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल.म्हणाली, "तुळशीबाई चला निघुया वारीला...."वारीचा तो अनुपम सोहळा किती बघु आणि किती नको अस तुळशीला होऊन जायच..तिच्या कडे पाहत बाया ज...
•
5:39

# 1794: "बोलणारे देव." लेखक : केदार अनंत साखरदंडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
"का कुणास ठाऊक पण आजी देवांबरोबर बोलायची." रांगत्या बाळकृष्णला म्हणायची "अरे थांब थांब पळू नकोस आंघोळीच्या नावाने असा. तुला आंघोळ चुकायची नाही त्याने. मी मेली म्हातारी कुठं पर्यंत येइल तुझ्या मागे असं तुला वाटेल ,पण मी येईन हो पार गोकुळ मथुरे प...
•
3:08
