Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Podcasting since 2020 • 1985 episodes
Life of Stories
Latest Episodes
# 1986 : "मी सुंदर आहे ."लेखिका : सुनीता टेंबे. (प्रा. सौ अनुराधा भडसावळे. )
"मी सुंदर आहे का?" हा तिला पडलेला प्रश्न. शाळेतल्या मुलींच्या तोंडून ऐकलेले टोमणे, कुत्सित हसू तिला सांगत होतं, तू सुंदर नाहीस. तीलाही ते पटायला लागलं होतं. ...
•
10:58
# 1985 : आंतरराष्ट्रीय महिला दिन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो सन १७९२ मधे मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्त्ववेत्तीने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून ज्यात तिने स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि ...
•
14:22
# 1984 : "बैलगाडीचा पायलट," लेखक : विशाल गरड. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)
पप्याचा चिन्मय हा बालमित्र. सध्या बेंगलोरला पायलट म्हणून काम करत असतो. गावाकडे जत्रेसाठी वर्षातून एकदा येतो. “ “अरे विमान चालवणं म्हणजे काय तुला बैलगाडी चालवणे इतका सोपं वाटतं काय?” चिन्मयने विचारले.दोघे पप्या ची बैलगाडी घेऊन र...
•
3:28
"गोपाळ काल्याच्या प्रसादाचा हात का नाही धुवायचा?" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
मुनेच्या काठी गायी चारताना कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांनी एकत्र केलेला “काला” – आणि त्यामागे दडलेली एक सुंदर कृष्णलीला. देवांनीही तो प्रसाद मिळवण्यासाठी किडे-मुंग्या आणि माशांचे रूप का घेतले? आणि काल्याचा प्रसाद खाल्ल्यावर हात धुवू नयेत अशी प्र...
•
6:12
# 1981 : पांडवांचे स्वर्गारोहण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
पांडवांचे स्वर्गारोहण उत्तराखंडमधील माना गावाजवळील 'स्वर्गारोहिणी' पर्वतावरून झाल्याचे मानले जाते. जाता जाता वाटेत मेरू पर्वत लागला. तिथून पुढे निघताना द्रौपदीचे देहावसान झाले. भीमाला तिचा विरह असह्य झाला. त्याने युधिष्ठिराला विचारले, “भ्राता, ...
•
17:10