Life of Stories

#1538. : कुळाच्या मालकीची जमीन दुसऱ्यास विकण्याच्या पेच. लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

August 05, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

कसेल त्याची जमीन ह्या कायद्याने जमिनी कुळांच्या मालकीच्या झाल्या. केवळ 100 रुपये किमतीवर जमिनी मूळ मालकां कडून कुळांना दिल्या गेल्या.
कुळांनी ह्या जमिनी तिऱ्हाहीतांना जास्त किमतीनी रीतसर परवानगी घेऊन विकल्या. 
ही गोष्ट खटकणाऱ्या मूळ मालकाची व्यथा मांडणारी ही घटना.