Life of Stories

# 1542: मला देव भेटला. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

August 08, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

"मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही.  माझे नाव अरविंद आहे. काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होतात. आनंद कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे.
मुलाचा अपघाती मृत्यू हे तुमचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे. तुम्हाला मदत केल्याने मला फार समाधान लाभले." 
वरुन माझे  बाबा पाहात असतील तर त्यांना फार बरे वाटले असेल हे नक्की!"