Life of Stories

# 1547: एक झुंज कॅन्सरशी. लेखक डॉक्टर शंतनु अभ्यंकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

August 19, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Living with terminal Lung Cancer: Astory of hope ya पुस्तकाचा लेखक सांगतो, Lung  कॅन्सर होण्यासाठी सिगरेट फुकायची गरज नाही निव्वळ Lungs  असल्या की पुरतं.

आपल्या आजाराच्या उपचाराबद्दल शोध घेत असताना लेखकाला जाणवते एक वास्तव. " डॉक्टरच्या सेवा तुम्ही भाड्याने घेतल्या  आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवायचं काम तुम्हालाच करायला हवं.  जसं तुम्ही आर्किटेक्ट ,शिंपी यांना त्यांच्या   चुका दाखवता व दुरुस्त करून घेता, तसेच डॉक्टर पेशंटचं नाव नातं हवे " 
अशी रोखठोक भूमिका लेखक मांडतो.