Life of Stories

# 1551: दिले दान घेतले दान । जगामध्ये न राही मान. लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

August 23, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

सरपंच झाल्यावर त्यांनी आपली डू एकर जमीन शाळेला बक्षीस दिली. ते नंतर झाले जिल्हा परिषद सदस्य. तिथे लोक म्हणू लागले, " तुम्हाला राजकारणातले काही कळत नाही. दुसऱ्याची जमीन बळकावायची सोडून तुम्ही खुशाल स्वतः ची जमीन शाळेला दिलीत?"
आता दिलेले जमीन परत कशी मिळवायची याचे विचारचक्र त्यांच्या डोक्यात सुरू झाले.