Life of Stories

# 1552: त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव....कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

August 24, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

त्या छोट्याश्या गावातला तो छोटासाच एस.टी.स्टँड आता जवळजवळ निर्मनुष्य झाला होता.  
मोडक्या बाकड्यावर भावाच्या वाटेकडे डोळे लावून ती भेदरलेल्या अवस्थेत बसून राहिली.
ड्राइवर कंडक्टर  दोघंही तसेच बसून होते एस.टी. त, दिवे बंद न करता....