Life of Stories

# 1553: घोडं दिसलं की पायी चालू वाटत नाही माणसाला! कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

August 25, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

आत्ता आठवतय कि ...आत्याचं घर किती लांबं होतं पण चालतच न्यायचे आजोबा .. त्यांचं काय नातीवर प्रेम का नव्हतं ? पण चालणं हेच फार स्वाभाविक होतं.....
पुढे सायकल हातात आल्यावर चालत जायला कंटाळायला लागले मी तेंव्हा आज्जी म्हणत असे .. "घोडं दिसलं कि पायी चालू वाटत नाही माणसाला" !!!