Life of Stories

# 1555: अमोघचे स्वप्न. लेखिका सुजाता लेले . कथन : ( मीनल भडसावळे )

August 27, 2024 मीनल भडसावळे

आजकाल मैदानी खेळांपेक्षा कॉम्प्युटर खेळ मुलांना आवडू लागलेत. त्यामुळे मुलांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागलेत. सदर गोष्टीत  बाप्पा व कॉम्प्युटर यांच्या चर्चेच्या माध्यमातून ह्या संदर्भात प्रकाशझोत टाकला गेलाय .