Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1547: एक झुंज कॅन्सरशी. लेखक डॉक्टर शंतनु अभ्यंकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
August 19, 2024
•
प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.
Living with terminal Lung Cancer: Astory of hope ya पुस्तकाचा लेखक सांगतो, Lung कॅन्सर होण्यासाठी सिगरेट फुकायची गरज नाही निव्वळ Lungs असल्या की पुरतं.
आपल्या आजाराच्या उपचाराबद्दल शोध घेत असताना लेखकाला जाणवते एक वास्तव. " डॉक्टरच्या सेवा तुम्ही भाड्याने घेतल्या आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवायचं काम तुम्हालाच करायला हवं. जसं तुम्ही आर्किटेक्ट ,शिंपी यांना त्यांच्या चुका दाखवता व दुरुस्त करून घेता, तसेच डॉक्टर पेशंटचं नाव नातं हवे "
अशी रोखठोक भूमिका लेखक मांडतो.