Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1555: अमोघचे स्वप्न. लेखिका सुजाता लेले . कथन : ( मीनल भडसावळे )
August 27, 2024
•
मीनल भडसावळे
आजकाल मैदानी खेळांपेक्षा कॉम्प्युटर खेळ मुलांना आवडू लागलेत. त्यामुळे मुलांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागलेत. सदर गोष्टीत बाप्पा व कॉम्प्युटर यांच्या चर्चेच्या माध्यमातून ह्या संदर्भात प्रकाशझोत टाकला गेलाय .