Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1260: सर्वोत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
•
प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.
"मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत १ डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो, तर माणसांचं काय?"
"आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण आपण वाढवू शकतो. "
वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.
वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो, तर स्वतःला का नाही?
काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.