Life of Stories

# 1568: आईचे डोळे. लेखक:- प्रवीण दवणे कथन:- ( सौ निता दिनेश प्रभू. )

September 10, 2024 सौ निता दिनेश प्रभू.

" आपली परीक्षा बघणारे प्रसंग, प्रतिकूल परिस्थिती च आपल्या आयुष्यात प्रेरणा घेऊन येतात. दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही पण आळस, ध्येय शून्यता, उदासीनता माणसाला संपवू शकते. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरीही आपल्या आई वडिलांचे कष्ट लक्षात ठेवले आणि त्यांनी पाहिलेली स्वप्ने आठवली तर ध्येय प्राप्ती साठी मार्ग मिळतो"