Life of Stories

# 1567: तोडण सोप जोडणे अवघड. लेखक:- मनीष मेस्त्री कथन:- ( सौ निता दिनेश प्रभू. )

September 08, 2024 सौ निता दिनेश प्रभू.

" आपल्या आजूबाजूचा परिसर , इतरांच्या वस्तू इत्यादींची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. झालेल्या चुका कबूल करून त्या दुरुस्त करण्याने आपण मोठे होतो आणि शिकतो. जी वस्तू आपण जोडू शकत नाही ती तोडण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही"