Life of Stories

# 1569: असेही गौरी-पूजन '. लेखिका सौ सुजाता लेले. कथन( मीनल भडसावळे )

September 10, 2024 मीनल भडसावळे

गौरी -पूजन आपल्या जिव्हाळ्याच. गणेशासोबत गौरीमाता घरी येते.नेहमीच्या आरासीबरोबर सरस्वतीमातेच्या बक्षिसांची आरास मांडण्याची एक नवीन कल्पना ह्या गोष्टीत मांडली आहे.