Life of Stories

# 1570: देव नदीत बुडण्या पासून स्वतःला वाचवू शकतात का? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

September 12, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

घरात काही चांगलं झालं की आईचं ठरलेलं वाक्य ‘देवाची कृपा’..!
रागाच्या भरात त्यांनी देवघरातून सगळे देव उचलले आणि पिशवीत भरले.. भरकन गाडी काढली आणि एकटेच निघाले नदीच्या दिशेने...विसर्जन करायला.
" बघू हिचे देव स्वतःचं तरी रक्षण करू शकतात का?नदीत बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकतात का?" ते म्हणाले.