Life of Stories

# 1564: "मोरा गोरा अंग लै ले। (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

September 05, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

"शैल! मै फिल्म बना रहा हूँ, मुझे एक गाना चाहिये और तुम एक मोटार मेकॅनिक को 
गाना  लिखने के लिये ले आये?... पहिले हकाल दो इसको!!"
झाले, संपुर्ण सिंग चा इगो दुखावला गेला... तडक आपल्या गावी जाऊन गॅरेज सांभाळू लागला.
बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर काही  दिवसानी "मुखडा" पत्राद्वारे आला.
"ये ही तो चाहिये मुझे... किसने लिखा है... बुलाओ पठ्ठे को"l.....बिमल दा