Life of Stories

# 1573: जे. एन. टाटांना विवेकानंदांचा मौलिक सल्ला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

त्यावर विचार करत स्वामी विवेकानंद म्हणाले, "ठीक आहे, सर, या पोत्यांमध्ये जरी लोहयुक्त माती असली तरी, जर्मन लोक तुम्हाला सत्य सांगतील यावर तुमचा विश्वास आहे का?? तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही युरोपीय राष्ट्राला मजबूत/ पोलाद उत्पादनात श्रीमंत/ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र भारत पाहण्याची इच्छा नाही.
ही माती बहुधा लोह-खनिजाने समृद्ध असेलही. परंतु दुर्दैवाने हे पण सत्य आहे की तुम्हाला संपूर्ण युरोपमधे तपासण्या करून घेतल्या तरी तुमच्या हाती काय लागेल? अविश्वास आणि निराशावादी प्रतिक्रिया. कि, "सॅारी, ही माती अगदीच निरुपयोगी आहे लोह मिळवण्यासाठी."