Life of Stories

# 1597: "संपलं ग नवरात्र!" लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Send us a text

"वाट बघणारी आई आहे
तोपर्यंत भेटत जा ग तीला .."
"खूप वेळा असं होतं की आपण आपल्याच विश्वात दंग राहतो..
आईला  गृहीतच धरतो..."
आपल्याच पसाऱ्यात हरवुन जातो.
 अगदी...घरी असूनही आईशी  निवांत बोलणं होतच  असं नाही....!