Life of Stories

# 1596: दुरून डोंगर साजरे. लेखक डॉ. श्रीराम गीत. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Send us a text

मुलांनी काही आगळावेगळा करायचं ठरवलं की अनेक कंगोरे टोकदारपणे समोर येतात. पायलट बनण्या मागचे वास्तव दाखवण्यासाठी हा खटाटोप.
 “सारं खरंच छान चालले असले तरी पायलट बनवण्याच्या हट्टा पायी घर आणि देश तुटला हेच  खरे.  शिवाय बेकार असणाऱ्या कमर्शियल पायलट ची आकडेवारी लक्षात घेतल्यावर जाणवले ते म्हणजे हे क्षेत्र दुरून डोंगर साजरे असेच आहे.” 
एका कमर्शियल  पायलटने आपला अनुभव सांगितला आहे.