Life of Stories

# 1599: गरजवंताला अक्कल नसते. लेखक -अनामिक कथन : (डॉ. गीतांजली राव )

डॉ. गीतांजली राव

Send us a text

लहानपणापासून आपण अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत. प्रत्येक गोष्टीतून आपलं मनोरंजन झालं आहेच. शिवाय त्यातून काहीतरी नवीन कळलंय. आपल्या ज्ञानात भर पडली आहे. पण कर भरणे, आणि फटके खाण्यात वेळ घालवणे हे काय......!