Life of Stories

# 1600: आणि शब्दच मुके झाले. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Send us a text

माजोरडी वाटून रागानेच म्हटले...
" तो वडापाव मी  विकत घेऊन दिला होता, आणि तू कुत्र्याला घातला?"
विश्वातील साऱ्या भावना कोळून प्यायल्याच्या शांततेत ती म्हणाली,_
"माझं एकच हाये, तिची चार चार पोरं भुकेली हायेती..."