Life of Stories

# 1601: गावकऱ्यांचा डाव. लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Send us a text

त्या काळामध्ये शाळा कमी होत्या . मुलांना शाळेसाठी दहा ते पंधरा किलोमीटर पायी जावे लागत असे. गावकऱ्यांनी  सदानंद गळ घातली  आणि त्याने आपल्या सव्वाशे एकर जमिनीपैकी 40 एकर जमीन 1991 मध्ये गावाला शाळा काढण्यासाठी म्हणून दान दिली.

तब्बल 40 ते 50 वर्षे  मैदान आणि शाळेची इमारत एवढे वगळता 22 एकर जमीन पडीक  पडली.  त्या जागेवर नंतर ग्रामदैवतेची मोठी यात्रा भरू  लागली. गावात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली आणि हायस्कूल बंद झाले.  ३०-४० वर्षानंतर  दान केलेली जमीन गावाच्या मालकीची झाली!......