Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1602: अन्नपूर्णा. लेखक :कल्याणी पाठक. कथन : (सौ निता दिनेश प्रभू. )
•
सौ निता दिनेश प्रभू.
" आत्ताच्या काळातल्या स्त्रिया स्वतंत्र आहेत, सुखी आहेत , चांगलं चुंगल खायला मिळत मग आता सवाष्णी ला आणि घरच्या पुरुष मंडळी ना गरमा गरम जेवण वाढून , स्वतः भुकेल्या राहून मग उरलेलं सगळ थंड जेवण संपवायचं हा अट्टाहास का? आपण अन्नपूर्णा आहोत च तर आपण ही आपल्या घरात लक्ष्मी सारखं जेवू या"