Life of Stories

# 1603: देवदूत. लेखक : अज्ञात. कथन: (सौ. निता दिनेश प्रभू. )

सौ. निता दिनेश प्रभू.

Send us a text

"झाकण निघालेल्या मैनहोल मधे कुणी पडू नये म्हणून भर पावसात पहाटे पासून उभा असलेला माणूस, रस्त्यावरच्या उन्हात कालनिर्णय विकणाऱ्या म्हाताऱ्याचा फायदा व्हावा म्हणून सगळे कालनिर्णय घेणारा परप्रांतीय, भिकाऱ्या साठी एक कप चहा काढून ठेवणारा चहावाला, कुणाचे तरी प्राण वाचावेत म्हणून रक्तदानाच्या रांगेत उभे असणारे नोकरदार, तरुण मुलांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या शेतात  गुहेतील पाणी सांडू देणारा गरीब शेतकरी ..असे असंख्य देवदूत आपल्या आजूबाजूला असतात फक्त त्यांना बघण्या साठी नजर स्वच्छ हवी "