Life of Stories

1611: इमेज जपताना. लेखक:- सौ.विदुला जोगळेकर कथन:- सौ निता दिनेश प्रभू

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

" प्रत्येक नात्यात तू उत्तमच आहेस...पण एक माणुस म्हणुन...तुझ्यातली स्त्री अत्यंत संवेदनशील, कर्तव्य तत्पर  आहे. तुझ्या देहबोलीतूनच तुझी इमेज 
माझ्या मनात चढत्या आलेखात निर्माण झाली होती, त्याच्या कैकपटीने...तू प्रगल्भ आहेस. सन्मानित होणं आणि सन्मानित करणं..तुझ्याकडून शिकावं,सलामच तुला!
ती प्रसन्न हसली.."