Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
#1612: कुठे थांबायचं हे नक्की झालं तो संतुष्ट. लेखक: अनामिक. कथन: (सौ निता दिनेश प्रभू )
•
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
" आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही. हाव कमी होत नाही.कमीच पडतो. या पैशा मागे लागून घर, झोप, नाती,प्रेम , मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही. या कलियुगात अशा समाधानी, अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे."