Life of Stories

# 1613: आगळी वेगळी दिवाळी, ले.सुजाता लेले, कथन: ( मीनल भडसावळे )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

ही गोष्ट आहे दुष्काळग्रस्त भागात  अन्नपाण्याअभावी झालेल्या परिस्थितीची .तिथे जाऊन मनू आणी तिच्या कुटुंबियांनी त्यांची दिवाळी साजरी केली, त्या लोकांना चार चांगले क्षण उपभोगायला दिले. तसेच त्या खडतर परिस्थितीत जगणाऱ्या कणखर लोकांच्या रूपाने मुलांना वास्तवाचे भान देणार्‍या कुटुंबाची आगळीवेगळी गोष्ट आहे.