Life of Stories

# 1616 : संगतीचा अलभ्य लाभ. लेखक डॉ. वर्षा तोडमल. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

साधूने बगळ्याच्या मनातील कपट जाणले आणि त्याच्या मुखातून सहज उद्गार बाहेर पडले 
" घस घस घसी । और उपर डाले पानी ।।तुम्हारे मन मे जो कुछ है । वो हमने जानी ।।"

राजाने विचार केला थोड्या वेळच्या संतसंगाने माझा प्राण वाचला जर निरंतर संतसंग केला तर काय होईल?