Life of Stories

#1624 : कालबाह्यतेचा सापळा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More Season 1624 Episode 1624

Send us a text

आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचऱ्यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आज ही मी जेव्हा पेन च्या रिफिलचा शोध घेत फिरतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल ?
या "नियोजित अप्रचलन" नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच..  ‘वापरा आणि फेका’ ... नावाचा 'भस्मासुर' जन्माला आला.