Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1632 : "वाटा सहजीवनाच्या". लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
•
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
एकमेकांना समजून घेणे ही सहजीवनातली अपेक्षा असते. आई-बाबांचं एकमेकांशी निःशब्द समांतर सहजीवन असो किंवा विन्सेट वॉन गॉग व त्याचा भाऊ थिओ यांचे एकमेकांशी हळवे बंध असो, कोणत्याही दोन व्यक्तींमधील सहजीवनाच्या वाटा निरनिराळ्या असतात हेच खरे!