Life of Stories

# 1635: बलवत्तर नशिबाचे रडतराव लेखक डॉ. कैलास दौंड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

काहींचे नशीब असे बलवत्तर असते की त्यांना सतत काही ना काही  कारणाने यश  मिळतच जाते. लोकांना अवघड वाटणारी कामे यांच्याकडून अनावधानाने सहजपणे होऊन जातात. त्यामुळे पाहणारे लोक देखील आश्चर्यचकित होतात. मात्र "हे का आश्चर्यचकित झाले आहेत?" हे संबंधितांना कळत सुद्धा नाही!  
अशीच एक लहानपणी ऐकलेली मजेशीर गोष्ट!