Life of Stories

# 1702: "कैरी डाळ ". लेखिका : आसावरी सुधीर हंजे. कथन: (आसावरी हंजे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

अत्तराचा मंद सुगंध ( वाळा,चंदन, मोगरा) उन्हाळ्यातील तीव्र झळा कमी करायचा.ठेवणीतले शालू किंवा जरीच्या झुळझुळीत साड्या बाहेर काढल्या जायच्या.
चैत्रागौरी च्या हळदी कुंकू मधील सर्वात आवडती  म्हणजे कैरी डाळ, म्हणजे डाळीची कैरी घालून केलेली आंबट गोड कोशिंबीर.