Life of Stories

# 1704: "भाषा". लेखक : अविनाश बिनीवाले. कथन: (आसावरी हंजे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

भाकरीसाठी एखादी परदेशी भाषा किंवा स्वदेशी भाषा कोणी शिकावी? ह्या प्रश्नाच उत्तर खरं तर सोपं आहे! ज्याला भाकरी हवी असेल ,त्यानं शिकावी!
त्याच बरोबर गृहिणींना आपल्या विद्याविभूषित, उच्च पदस्थ पतीबरोबर परदेशी गेल्यावर अधिक फायदा होत असेल तर भाषेचा. कारण बाजारहाट करणं,मोलकरणींकडून कामं करून घेणं वगैरे गोष्टींसाठी परदेशी / स्थानिक भाषेची गरज पडतेच.