Life of Stories

# 1703: "मृत्युपत्र". लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

 "  तु विचारलस ना...माझ्याकडे काय आहे वाटणी करायला ? खरंच ....काही नाही ग... मला वाटणी नाहीच करायची ...तर तुमची जोडणी करायची आहे."
"तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. एकमेकांकडे  आलं गेलं तरच ती टिकून  राहील ..हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा."