Life of Stories

# 1705: "खुर्ची योग". लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

सरकारी कार्यालयात काम करताना जुन्या व मोडक्या खुर्च्याच जास्त काळ वाट्याल येतात. नव्याने आलेल्या कोणी त्यावर चांगलं कव्हर घालून घेतलं तर ते खराब कसं होईल याची विशेष दक्षता घेतली जाते. आणि ,इथे सर्वजण समान आहेत हे त्याला दाखवून देऊन त्याचं विधिवत 100% सरकारीकरण केले जाते!