Life of Stories

# 1706: "कर्करोगाला रामराम ठोकताना" लेखिका : वंदना अत्रे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

कर्करोग झाल्याचं कळल्यावर, आपल्याच शरीराने फसवणूक केल्याच्या भावनेनं दुखावली गेलेली लेखिका, पुढे आयुष्यच बदलून टाकणाऱ्या अनुभवांना सामोरी गेली. कधी शरीर-मनाच्या अद्वैताचा प्रगल्भ विचार मांडणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाने आयुष्याला अद्भुत वळण लागलं तर कधी मन स्वत:च्या मर्यादांना आव्हान देत राहिलं आणि त्याचमुळे पुढच्या दहा वर्षांत तीन वेगवेगळे कर्करोग, केमोथेरपीच्या अनेक सायकल्स, तीन शस्त्रक्रिया आणि ६०-७० ‘रेडिएशन’ घेऊन लेखिका आज कर्करोगमुक्त आयुष्य जगते आहे.