Life of Stories

# 1707: "शोध पत्रकारितेतील दीपशिखा" लेखक : डॉ.नंदू मुलमुले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

“नेल्ली  ब्लॉय 1864 ते 1922 ही तिच्या काळातील स्त्री शोध पत्रकारांपैकी एक होती कुख्यात मानल्या गेलेल्या मनोरुग्णालयातील स्त्रियांची स्थिती जाणून घेण्यासाठी तिने मनोरुग्णाचे सोंग घेतले. तिथे डांबलेल्या प्रक्षुद्ध रुग्णांचे ओझरते दर्शन नेल्लीला घडले आणि ती हादरून गेली.  तिच्या रिपोर्तlजने समोर आलेल्या वास्तवाने समाजात खळखळ माजली”.