Life of Stories

# 1708: "पाट्या टाकणे" लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

पाट्या टाकणे म्हणजे एका ठिकाणची माती काढून पाटी भरून दुसऱ्या ठिकाणी टाकणे. हे काम आपण नक्की कशासाठी करत आहोत याची थोडीशी सुद्धा  माहिती न घेता वर्षानुवर्षे तेच तेच काम नेमाने कारणे म्हणजे शासनामध्ये " पाट्या टाकणे " होय!