Life of Stories

# 1709: "मी, आठही वाऱ्यांच्या पलीकडे" लेखक ओशो. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

"आपण इतकं सुंदर आध्यात्मिक कवन लिहिलं आणि फोयिनकडे पाठवलं. तर  त्याने ही कविता म्हणजे "निव्वळ पोटातला वारा सरणं आहे" असं म्हणून तिचा अवमान तरी करायला नको होता". डोंगपो  क्रोधायमान होऊन फोयिनकडे याचा जाब विचारायला निघाला. 
"डोंगपो, जर माझा ‘पाद’ हा शब्दही तुला अजूनही क्रोधीत करू  शकतो, तर तुझे कमळ अजूनही वाऱ्यांनी डळमळतेच आहे!" फोयिनने  लिहिले होते!