Life of Stories

# 1710: अंतराळयानं पृथ्वीवर कशी परततात? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

आपल्याला माहित आहे की सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले. आता ते परत यायला निघालेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून निघून पृथ्वीवर परत येण्यासाठी असलेल्या यानाचं नाव आहे स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्रॅफ्ट क्रू 9.