
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1711: "कळ" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
•
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
डॉक्टर म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून शाळेतल्या माझ्या वर्गातली अनिता होती…*
*स्कूल क्रश...
मी तिला म्हणालो…“ओळखलस का मला?”*
ती म्हणाली… “नाही खरंच नाही हो!… तुम्ही कुठला विषय शिकवत होतात त्यावेळेला सर?”
आणि हृदयात कळ येणं म्हणजे काय हे त्यावेळी मला चांगलच कळलं…!