Life of Stories

# 1712: संत निवृत्तीनाथ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

आज जगप्रसिद्ध असलेला मानवतेची शिकवण देणारा 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ निवृत्तीनाथांच्या आदेशानेच माऊलींनी लिहलाय. संस्कृत भाषा जनसामान्यांना समजत नव्हती तेव्हा मराठीत हा ग्रंथ लिहण्यासाठी निवृत्तीनाथांनी माऊलींना आज्ञा केली. "ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्याहातीं" अशी माऊली गुरुविषयी कृतज्ञता माऊली व्यक्त करतात.