Life of Stories

# 1716: चहावाले सप्रे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

"माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का, हे देखील कुणी विचारत नाही ..!! म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन, ही सेवा देतो. त्यांच्या दुःख्खी, कष्टी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो ..!! हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात ..!! त्यांना मी जाऊन भेटतो .. पाणी देतो, चहा देतो, थोडी फार चौकशी करतो आणि दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटत असेल ..!