Life of Stories

# 1717: "बहिष्कृततेचे आयुष्य संपले , पण..." लेखक : अॅड. रंजना पगार गवांदे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

भटक्या समाजात बालविवाहाचे प्रमाण जास्त व जात पंचायतीचे वर्चस्व फार. साठ वर्षाच्या पुढचा व नरबळीच्या प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या नवऱ्या बरोबर १७ वर्षांच्या सुनिताने एक रात्री साठी राहावे मग दुसऱ्या दिवशी तिचा काडीमोड करू अशा पंचायतीने निर्णय केला; अन्यथा समाजातून बहिष्कार...! सुनिताने विरोध केला तरीही या प्रकरणाचा तिच्यावर झालेला परिणाम भयंकरच  होता.