Life of Stories

# 1721: "आम्हाला तुम्ही जन्माला तरी का घातले?" लेखक अभय भंडारी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

अमिताभ महाशय घुश्शात होते. ते तडक घरी गेले आणि वडिलांसमोर उभे राहून त्यांना विचारले - तुम्ही आम्हाला जन्माला का घातलं ? आमच्यापोटी जन्माला यायचं आहे का ? असं विचारायचं तरी !"
हरिवंशरायजी म्हणाले, "माझ्या असं लक्षात आलं, कि माझ्या वडिलांनीही मला काहीही  न विचारता जन्माला घातलं. आमच्या आधीही  बरीच वर्षे हे असंच चालू होतं."
"तू हुशार आणि शहाणा आहेस. तू मुलांना जन्माला घालण्यापूर्वी त्यांना समोर उभं करून नीट खडसावून विचार आणि  ते हो म्हणाले तरच त्यांना जन्म दे !"