Life of Stories

# 1722: "गुरुजी, तुमचे गुरु कोण आहेत?" लेखक ओशो. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

माझा पहिला गुरु एक  चोर होता. माझा दुसरा गुरू होता एक कुत्रा. माझा तिसरा गुरू म्हणजे एक लहान मुलगी होती.  
"मला हे सांग की या दिव्यात हा जो प्रकाश तेवतोय, तो कुठून आणलास?" 
त्या मुलीने क्षणभर विचार केला आणि मला काही कळण्याच्या आत त्या दिव्यावर फुंकर घालून तो तिने विझवला आणि म्हणाली,
 "आता इथे जी ज्योत होती, ती कुठे गेली? 
ती जिथे गेली, तिथूनच हा प्रकाश आला."