Life of Stories

# 1723: "हिम्मत जिथे, विजय तिथे." ओशो. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

बैलाचे पाऊल घसरले आणि तो त्या आडबाजूच्या खोल विहिरीत पडला.  शेतकऱ्याने हे पहिले आणि मनात विचारांचे काहूर उठले. "बैल वाचवावा की नाही? तो बैल म्हातारा झाला होता...."
बैलाने पाहिले की हे लोक त्याला जिवंत गाडत आहेत!  
हळूहळू बैलाचा हंबरडा मंदावत गेला आणि एका क्षणी तो गप्प झाला......!