Life of Stories

# 1724: "मेंदीच्या पानावर." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

एकदा एक काव्य पं. हृदयनाथ यांच्या वाचनात आले. ते त्यांना एवढे भावले की लगेचच ते स्वरबद्ध केले. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले. पण या गडबडीत पं. हृदयनाथ हे गीतकाराची परवानगी घ्यायला मात्र विसरले. पं. हृदयनाथांच्या परिचितांनी 

"हे कवी खूप तापट आहेत. ते  कोर्ट कचेरी करतील" म्हणत घाबरवले. 

त्या कवींनी नोटीस न देता या गाण्याच्या स्वरसाजाची स्तुती करुन आणखी काही गाणी पाठवली होती. 
एका प्रतिभावंताच्या प्रतिभेला दुसऱ्या प्रतिभावंताने दिलेली तेवढीच उत्स्फुर्त अशी ही दाद होती !